मराठीमध्ये भाषावैज्ञानिक लेखन करण्यासाठी उपयुक्त अशा छायालेखनाची नियमावली (आवृत्ती १.०) मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागामार्फत दि. २३ जुलै २०२० रोजी वितरित करण्यात येत आहे. ही नियमावली लायप्चिश् ग्लॉसिंग रूल्स (Leipzig Glossing Rules) वर आधारित असून क्रिएटिव्ह कॉमन्सच्या श्रेयनिर्देशन समवितरण ४.० आंतरराष्ट्रीय परवान्याअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. नियमावलीसंदर्भात प्रतिक्रिया, सूचना इ.करिता mumbailinguistics@gmail.com या पत्त्यावर जरूर संपर्क साधावा.
लॅटेक वापरकर्त्यांसाठी छायालेखनासाठीचा आज्ञासंच “छाया” या नावाने https://ctan.org/pkg/chhaya येथे उपलब्ध आहे.
The Department of Linguistics, University of Mumbai is launching छायालेखनाची नियमावली (आवृत्ती १.०) , i.e. glossing rules for linguistic writing in Marathi. These glossing rules are based on Leipzig Glossing Rules and are being distributed on 23rd July, 2020, under Creative Commons Attribution ShareAlike 4.0 International license (CC-BY-SA 4.0). Feel free to contact us on mumbailinguistics@gmail.com for feedback or suggestions.
For LaTeX users, a package called Chhaya (छाया) for glossing based on छायालेखनाची नियमावली is created. It can be installed from https://ctan.org/pkg/chhaya