मराठीमध्ये भाषावैज्ञानिक लेखन करण्यासाठी उपयुक्त अशा छायालेखनाची नियमावली (आवृत्ती १.०) मुंबई  विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागामार्फत दि. २३ जुलै २०२० रोजी वितरित करण्यात येत आहे. ही नियमावली  लायप्चिश् ग्लॉसिंग रूल्स (Leipzig Glossing Rules) वर आधारित असून क्रिएटिव्ह कॉमन्सच्या […]